Monday, 26 June 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि. 26:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

             मंगळवार, 27 जून, 2023 रोजी दुपारी 2.50 वाजता शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.00 वाजता मोटारीने शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती, (स्थळ- पोलीस कवायत मैदान, जळगाव) सायंकाळी 5.00 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

                                                              00000

No comments:

Post a Comment