जळगाव,
दि. 18:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा गुरुवार दिनांक 19 ते रविवार 22 ऑक्टोबर,
2017 पर्यंत जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. . .
गुरुवार 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9
वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव.
दुपारी 2 ते सांय. 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सांयकाळी 7
वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
शुक्रवार 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत
पाळधी ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2 ते
सांयकाळी 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सांयकाळी 7 वा.
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
शनिवार 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत
पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2 ते
सांयकाळी 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सांयकाळी 7 वा.
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत
पाळधी ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील
विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2
ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गांवाना भेटी. सांयकाळी 7 वा.
पाळधी तालुका धरणगावकडे प्रयाण व राखीव.
0 0 0 0
No comments:
Post a Comment