जळगाव, दि.11:- राज्याचे वैद्यकीय
शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचा गुरुवार दि.12 ऑक्टोबर
2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम
याप्रमाणे-
गुरुवार दि. 12 ऑक्टोबर
2017 रोजी सकाळी सहा वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व
शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 10 मि.नी.
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 7 वा. शासकीय वाहनाने
जामनेर जि. जळगावंकडे प्रयाण. सकाळी 7 वा. 45 मि.नी. जामनेर जि. जळगाव येथे आगमन व
राखीव. रात्री जामनेर जि. जळगाव येथे मुक्काम.
000000
No comments:
Post a Comment