जळगाव,
दि.27 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार दिनांक 28 जूलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. 28 जुलै, 2018 रोजी अमृतसर एक्सप्रेसने सकाळी 6.15 वाजता जळगाव रेल्वे
स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.30 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगावकडे
प्रयाण. सकाळी 7.00 वा पाळधी ता. धरणगाव
येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment