Saturday, 7 July 2018

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 7 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)  कृषि व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
        रविवार दि. 08 जुलै, 2018 रोजी सकाळी 6.38 वाजता महानगरी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने हॉटेल रॉयल पॅलेस जळगावकडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 1.00 वा. श्री. दिपक परदेशी यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ:- प्लॉट नं.6, साई सागर अपार्टमेंट, नित्यानंद नगर, महाबळ, जळगाव),  दुपारी 2.00 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथे आगमन व राखीव.  दुपारी 3.00 वा. भाजप कार्यालय, बळीराम पेठ, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 8.00 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वा. हॉटेल रॉयल पॅलेस जळगाव येथून वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.48 वा. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment