जळगाव, दि. 13 - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार व रविवार दि 14 व 15 जुलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यकम
याप्रमाणे -
शनिवार, दि. 14 जुलै 2018 रोजी मध्यरात्री 00.30 वा.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. मध्यरात्री 00.39 वा. चाळीसगाव, जि. जळगाव
येथून विदर्भ एक्स्प्रेसने दादरकडे प्रयाण. रात्री 9 वा. 45 मि.नी. दादर रेल्वे
स्टेशन येथून कोलकत्ता मेलने चाळीसगावकडे प्रयाण.
रविवार, दि. 15 जुलै, 2018 रोजी मध्यरात्री 2 वा. 58 मि.नी.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. मध्यरात्री 3 वा. चाळीसगाव येथून शासकीय
वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment