Saturday, 1 February 2020

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


           जळगाव, (जिमाका) दिनांक 1 :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            रविवार दि. 2 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.45 वाजेपर्यंत पाळधी, ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 09.20 वा. धरणगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सकाळी 11.00 वा. जळगाव येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा उद्घाटन कार्यक्रम. (स्थळ :- क्रिडा संकुल, जळगाव), दुपारी 1.00 वा. पाळधी, ता. धरणगांवकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी 5.00 वा. पिंप्री, ता. धरणगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. पिंप्री, ता. धरणगांव येथे जाहिर सत्कार समारंभास उपस्थिती.
0 0 0 0

No comments:

Post a Comment