Saturday, 15 February 2020

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


जळगाव दि.15 (जिमाका) :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे..
रविवार दि. 16 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.45 वाजता पाळधी ता.धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.20 वा. धरणगाव तालुक्यातील कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी 5.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10.30 वा. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.35 वा. जळगाव येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                        00000

No comments:

Post a Comment