Saturday, 15 February 2020

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फै अभिवादन





 जळगाव, दि. 15 (जिमाका) :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून यांना अभिवादन केले.
याप्रंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, लेखाधिकारी श्री.वानखेडे, नायब तहसिलदार विकास लाडवंजारी यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment