राज्य ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए. पी. भंगाळे जिल्हा दौऱ्यावर
जळगाव.दि.18:- राज्य
ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे हे 22 व 23 फेब्रुवारी
2020 अशे दोन दिवसजिल्हा दौऱ्यावर येत
आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment