जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10:-
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे वॉररुम स्थापन
करण्यात आलेली आहे.
कोव्हिड-19 संबंधित काही तक्रार/अडचण
असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 वर संपर्क करण्यात यावा.
तसेच ई पास संबंधित काही अडचण असल्यास दुरध्वनी
क्रमांक 2217193 यावर संपर्क न करता
2222750 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.
तसेच वॉर रुममध्ये नव्याने दुरध्वनी
क्रमांक 2220500 हा वाढविण्यात आल्याने कोव्हिड-19 संबंधित काही तक्रारी/अडचण
असल्यास वॉर रुममधील टोल फ्री क्रमांक 1077, 2217193 व 2220500 वर संपर्क साधण्यात
यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment