जळगाव, (जिमाका) दि. 3 - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, तहसिलदार सुरेश थोरात यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
Monday, 2 August 2021
क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment