गुरुवार, दि. 5 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 9.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण, सकाळी 10.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 10.10 वाजता रासी सिड कंपनीने शेतकऱ्यांसाठी भेट दिलेल्या मोफत फिरत्या दवाखाना वाहिका/रुग्णवाहिकेचे उद्घाटन. स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 11.45 वाजता कोकणातील पुरग्रस्ताना कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव यांच्यातर्फे मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखविणे. स्थळ- संभाजीराजे सभागृह, जळगाव. दुपारी 12.00 वाजता श्री. वरुण सरदेसाई युवासेना सचिव, यांचे अध्यक्षतेखाली युवा संवाद कार्यक्रम (स्थळ-संभाजीराजे सभागृह, जळगाव.) दुपारी 1.30 वाजता श्री वरुण सरदेसाई, युवासेना सचिव, यांची पत्रकार परिषद (स्थळ- संभाजीराजे सभागृह, जळगाव) दुपारी 2 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या प्रवेशव्दारावर श्री. वरुण सरदेसाई, युवा सचिव यांच्या हस्ते युवासेना शाखेचे उदघाटन, दुपारी 2.30 वाजता श्री. वरुण सरदेसाई, युवासेना सचिव यांच्यासमवेत पाळधी येथील मंत्री महोदयांच्या निवासस्थानी अल्पोहार व युवा सेनेच्या जिल्ह्यातील अडचणीबाबत चर्चा व राखीव. सायं. 5.00 वाजता जळगाव तालुक्यातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment