जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुला/मुलींचे निरीक्षणगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरती प्रक्रियेतील मुलाखतीस पात्र उमेदवारांची मुलाखत घेवून अंतिम निवड यादी Jalgao.nic.in वी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment