जळगाव दि.3 ( जिमाका )- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली तालुक्यातील आजि/माजि सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुकास्तरावर समिती बैठकीबाबत सर्व आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे कुटुंब विविध्द विभागातील शासकिय कामे जलतरीत्या व प्राध्यान्याणे निर्गत करण्यासाठी तालुका स्तरावर बैठकी घेण्यात येणार आहे. तरी आजि / माजि सैनिक व माजि सैनिक विधवा, शहिद सैनिकांचे कुटुंबतील व्यक्तीनी तालुकास्तरीय वेळापत्रकाप्रमाने व त्या तारखेनुसार व दिलेल्या वेळे नुसार आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
रावेर येथे ०४
फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, पारोळा येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३०
वाजता, अमळनेर येथे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:०० वाजता, एरंडोल येथे ०६
फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, धरणगाव येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३०
वाजता, मुक्ताईनगर येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी १०:३० वाजता, बोदवड येथे ११
फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता, यावल येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता
, भुसावळ येथे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ११:०० वाजता, चाळीसगाव येथे २० फेब्रुवारी २०२५ रोजी ११:३०
वाजता, भडगाव येथे २५ फेब्रुवारी २०२५
रोजी १०:३० वाजता, पाचोरा येथे २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१:३० वाजता ,चोपडा येथे
०४ मार्च २०२५ रोजी १०:३० वाजता , जामनेर येथे ०६ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता ,
जळगाव येथे ११ मार्च २०२५ रोजी ११:०० वाजता तालुका स्तरावर समिती बैठकी आयोजित
करण्यात येणार आहे.
००००००००००
No comments:
Post a Comment