Thursday, 13 February 2025

पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

                जळगाव दि.14 (जिमाका)- पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे आहे.           

                शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 राजी सकाळी 5.38 वाजता सी.एस.एम.टी राजधानी रेल्वेने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी 5.45 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण व राखीव, सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी संघटन पर्व- विभागीय कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाटयगृह, महाबळ रोड जळगाव, सोईनुसार दोंडाईचा जि. धुळेकडे प्रयाण.

०००००००००००

 

 

No comments:

Post a Comment