जळगाव दि.07 ( जिमाका )- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार,
दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी रात्री 01.10 वाजता दुरांतो एक्सप्रेसने भुसावळ
रेल्वे स्थानक येथे आगमन व रात्री 02.00 वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व
राखीव
००००००००००
No comments:
Post a Comment