Monday, 3 February 2025

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव दि.3 ( जिमाका )- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी, 2025  रोजी  रात्री  11 वा. 5.मि. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून  विदर्भ एक्सप्रेसने मुंबई (CSMT)  कडे प्रयाण.

०००००००००

No comments:

Post a Comment