Thursday, 20 February 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा २० फेब्रुवारी रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव दि. 20 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार, दि. २० फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता शासकीय निवासस्थान जेतवन येथून शासकीय वाहनाने सी.एस.एम.टी स्थानकाकडे प्रयाण, दुपारी ४.०० वाजता  सी.एस.एम.टी स्थानकावरुन २२२२१ राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. रात्री ८.४८ वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन रात्री ९.०० वाजता जळगांव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण, रात्री ९.२० वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

000000000

No comments:

Post a Comment