Thursday, 13 February 2025

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम

           जळगाव दि.13 (जिमाका) - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे, शनिवार, दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 09.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. सकाळी 09.50 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे आगमन. सकाळी 10.15 वाजता राखीव. स्थळ छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव. दुपारी 01.30 वाजता, विमानाने जळगावहून नाशिककडे प्रयाण.

००००००००००

No comments:

Post a Comment