जळगाव दि.15 ( जिमाका )- जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार,
दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 रोजी सायंकाळी 6.19 वाजता रेल्वे स्थानक, नाशिकारोड येथुन
गाडी क्र. 22221 राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण, रात्री 8.43 वाजता रेल्वे स्थानक,
जळगाव येथे आगमन, रात्री 8.45 वाजता रेल्वे स्थानक, जळगाव येथुन मोटारीने जामनेर जि.
जळगावकडे प्रयाण, रात्री 9.30 वाजता खाजगी निवासस्थान, जामनेर जि. जळगाव येथे आगमन
व राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment