जळगाव,
दि.१६: जामनेर येथे आयोजित
या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतासह फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया
आणि एस्टोनिया आदि देशांतील जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम-ए-हिंद,
भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे कुस्तीगीर उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु आहे.. त्याचे छायाचित्र
0000000
No comments:
Post a Comment