जळगाव, दि. १ ऑगस्ट २०२५ (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मश्री. गिरीश महाजन यांचा शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे
सकाळी ६.१३ वाजता गाडी क्रमांक अमृतसर एक्सप्रेसने
जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन. मोटारीने शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण करतील.
सकाळी
९.४५ वाजता ते मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण करतील आणि नियोजन भवन
येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमास उपस्थित.
सकाळी १०.०० वाजता मा. मंत्री श्री. महाजन
हे मोटारीने आपल्या खाजगी निवासस्थान, जामनेर (जि. जळगाव) येथे प्रयाण करतील.
0000000000
No comments:
Post a Comment