जळगाव दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) – अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांचा दिनांक 17 ऑगस्ट रोजी जळगाव दौरा आहे. तो पुढील प्रमाणे.
सकाळी 10.45 वाजता
जळगाव विमानतळावर आगमन, दुपारी 12 वाजता जी.एस. ग्राऊंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी
3 वाजता ते विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.
००००००००००
No comments:
Post a Comment