जळगाव दि:-23, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची
जयंती दिनानिमित्त आज दिनांक 23 जुलै 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम, निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी
(महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी भारदे, तहसिलदार श्वेता
संचेती, मंदार कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, शदर मंडलीक यांचेसह
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी परिसरातील कार्यायातील अधिकारी व कर्मचारी
मोठया संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment