Friday, 13 December 2019

परभणी येथे 4 ते 13 जानेवारी दरम्यान सैन्य भरती मेळावा


            जळगाव, दि.13 - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे 4 ते 13 जानेवारी, 2020 दरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            सैन्य भरती इच्छूक व पात्र उमेदवारांकडून www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर 19 डिसेंबर, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
            तरी जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वामनराव कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment