जळगाव, दि. 15 (जिमाका) :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून यांना अभिवादन केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार पंकज लोखंडे यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment