जळगाव, (जिमाका) दि. 11 - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा शनिवार, दि. 13 फेब्रुवारी, 2021 रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 13 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 9.00 ते. 10.00 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 11.00 ते 1.00 वाजता जळगाव जिल्हा जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी 1.30 ते 2.00 वाजता राखीव (ॲड रविंद्र भैय्या पाटील), दुपारी 2.00 ते 3.00 वाजता जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बैठक (संपर्क - श्री गुलाबराव देवकर, ॲड रविंद्र भैय्या पाटील, श्री. विलास पाटील, श्री. अभिषेक पाटील) दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, विदर्भ व खान्देश राष्ट्रवादी परीवार संवाद समारोप.
००००
No comments:
Post a Comment