जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : बीटीआरआय परीक्षेतील प्रमाणपत्रासाठी परीक्षा उत्तीर्ण परंतु, अद्याप अंतिम प्रमाणपत्र न मिळालेल्या उमेदवारांनी बीटीआरआय उत्तीर्ण गुणपत्रक, Offline Contract Form, Bank Statement (प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेल्या Stipend ची नोंद असावी) सात दिवसांत सादर करावीत. जेणेकरून अंतिम प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल, असे अंशकालीन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment