Monday, 26 June 2023

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



       जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि. २६ - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी राजर्षीं शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनअभिवादनकेले.

          यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, तहसीलदार (सगायो) विजय बनसोडे,  यांचेसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                                                                 000000

No comments:

Post a Comment