जळगाव, दि.१६ (जिमाका वृत्तसेवा) ::- संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून यांना अभिवादन केले.
याप्रंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी
उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे,
उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित
भोईटे यांचेसह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment