Thursday, 17 February 2022

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) - नागरीकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  त्यानुसार तिसऱ्या सोमवारी, दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, जळगाव येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे नामदेव पाटील, तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment