जळगाव, (जिमाका) दि. 17 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबर, 2022 रोजी
सकाळी 10.30 वाजता पाळधी तालुका जळगाव
येथून शासकीय वाहनाने अजिंठा विश्रामगृह जळगाव कडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता गिरणा मोठा प्रकल्प ता. नांदगाव प्रकल्पावरील कालवा सल्लागार
समितीचे रब्बी हंगाम 2022-23 ची बैठक स्थळ – अजिंठा विश्रामगृह जळगाव. सोयीनुसार
अजिंठा विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण,
सोयीनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000000
No comments:
Post a Comment