Thursday, 17 November 2022

राजस्थान विधानसभा जयपूर डॉ. श्री. सी.पी. जोशी स्पीकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 17 –    राजस्थान विधानसभा, जयपूर चे  मा.डॉ. श्री. सी.पी.जोशी स्पीकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे…

          शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर,2022 रोजी सायं 8.48 वाजता  मुंबई येथुन राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व  स्थानीक कार्यक्रमांना उपस्थिती व शासकीय  वाहनाने विश्राम गृहाकडे रवाना व मुक्काम.

          शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर,2022 रोजी दुपारी  12 वाजता जळगाव जामोद              जि. बुलढाणा कडे  (रस्ते मार्गे) स्थानिक कार्यक्रमानिमित्त प्रस्थान  रात्री 8.०० वाजता जळगाव जामोद जि. बुलढाणा येथून  (रस्ते मार्गे) जळगावकडे प्रस्थान, रात्री 10.30 वाजता जळगाव येथे आगमन व शासकीय  वाहनाने विश्रामगृह येथे  मुक्काम.

 

 रविवार दिनांक 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 9.50 वाजता जळगाव रेल्वे स्थनकावरुन  रेल्वेने बीई एलटीटीई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.

०००००

No comments:

Post a Comment