Friday, 7 March 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 07 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

              जळगाव दि. 07( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

         शुक्रवार, दिनांक 07 मार्च, 2025, दुपारी 04.00 वाजता सी.एस.एम.टी स्थानकावरुन ट्रेन क्र.22221 निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. रात्री 08.40 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. रात्री 08.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

००००००००

No comments:

Post a Comment