जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 29 मार्च ते 01 एप्रिल 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे
शनिवार, दिनांक 29 मार्च, 2025 रोजी सकाळी 07 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने
मुक्ताईनगरकडे रवाना. सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. दुपारी 12
ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि
कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
रविवार, दिनांक 30 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून
मोटारीने जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते
दुपारी 03 वाजेपर्यंत भाजप कार्यालय, जळगाव येथे कार्यकर्त्यांशी बैठक. दुपारी 03
वाजता जळगाव येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रस्थान. दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे
आगमन. संध्याकाळी 04 ते 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम.
रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
सोमवार, दिनांक 31 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
मुक्ताईनगर येथील निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी
बैठक दुपारी 02 ते संध्याकाळी 06
वाजेपर्यंत राखीव. संध्याकाळी 06 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीन छत्रपती
संभाजीनगरकडे प्रस्थान. रात्री 09.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन.
०००००००००००
No comments:
Post a Comment