जळगाव दि-27 (जिमका):- राज्याचे आदिवासी विकास, मंत्री डॉ. अशोक वुईके यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक 28 मार्च, 2025 रोजी सकाळी 6.20 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन,सकाळी 10.00 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथे आगमन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथून चिखली जि. बुलढाणा कडे प्रयाण.
००००००००
No comments:
Post a Comment