Friday, 7 March 2025

ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव दि - 07( जिमाका ) :  ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शनिवार, दिनांक 08 मार्च, 2025 सकाळी 06.45 वाजता 22177 महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 07.15 वाजता निवासस्थान येथे आगमन व राखीव.

०००००००

No comments:

Post a Comment