Thursday, 20 March 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 20 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

          जळगाव दि. 20 ( जिमाका ) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         गुरूवार, दिनांक 20 मार्च, 2025, दुपारी 02.00 वाजता शासकीय निवासस्थान जेतवन येथून शासकीय वाहनाने मुंबई विमानतळाकडे (कलिना गेट क्र. 8) प्रयाण. दुपारी 03.00 वाजता मुंबई विमानतळ (कलिना गेट क्र. 8) येथे आगमन व CJI JET या विमानाने जळगाव कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण. दुपारी ०४.३० वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

००००००००००

No comments:

Post a Comment