जळगाव दि - 12( जिमाका ) : ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल गुरुवार, दिनांक 13 मार्च, 2025 रोजी दुपारी 3.00 पुष्पक एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, दुपारी 3.20 वाजता निवासस्थान येथे आगमन व राखीव.
०००००००
No comments:
Post a Comment