जळगाव दि. 13 ( जिमाका वृत्तसेवा ) - केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा दि. 13 व 14 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.
रात्री १० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन.
मुक्ताईनगर येथे मुक्काम. 14 मार्च रोजी मुक्ताईनगर येथे स्थानिक
कार्यक्रमाला उपस्थिती. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
00000000
No comments:
Post a Comment