जळगाव, दि. १९ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी पुढील प्रमाणे.
शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून रेल्वेने भुसावळकडे प्रयाण करतील.
सकाळी ०७.१५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन. शासकीय मोटारीद्वारे भुसावळ येथील निवासस्थानी सकाळी ०७.३० वाजता आगमन.
0000000000
No comments:
Post a Comment