जळगाव, दि.२ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा शुक्रवार दि. ३ ते ६ नोव्हेंबर रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथून रात्री ९ वा. ४० मि.नी. मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण.
शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन. पहाटे ३ वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
सोमवार दि. ०६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वा. ३० मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव, जि. धुळेकडे प्रयाण. रात्री १० वा.३० मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री १० वा. ४० मि. नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेल मुंबई सीएसटीकडे प्रयाण.
00000

No comments:
Post a Comment