Wednesday, 24 January 2018

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलिस कवायत मैदानावर



जळगाव, दि. 24 - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 9 वा. 15 मि. नी. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment