जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय डाक विभागांतर्गत जळगाव शहरातील मुख्य डाकघर पांडे चौक जळगाव व चाळीसगाव मुख्य डाकघर येथे 4 ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत बचत खाते उघडणे, विशेष सुकन्या, आधार एनरोलमेन्ट व अद्ययावत करणे, जीवन विमा, आयपीपीबी खाते उघडणे, प्रधानमंत्री ई योजना आदींबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जळगाव विभागाचे अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment