Wednesday, 20 January 2021

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

                                                

                        जळगाव, (जिमाका) दि. 20 - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.

            गुरुवार, दिनांक 21 जानेवारी, 2021 रोजी रात्री 0.10 वाजता सीएसएमटी येथून 01093 बीएसबी (महानगरी एक्सप्रेसने) जळगावकडे रवाना. सकाळी 6 वा 40 मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6 वा. 50 मि. नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7 वा. 10 मि.नी पाळधी, तालुका धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासकीय वाहनाने नियोजित कार्यक्रमांना उपस्थितीती. दुपारी 12 वाजता जिल्हा वार्षिक योजना सन 202-21 खर्च आढावा बैठक व जिल्हा वार्षिक योजना 2020-21 प्रारुप आराखडाबाबत बैठक. स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. दुपारी 2 वाजता जळगाव येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 2 वा 30 मि. नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सायं 6 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.

००००

No comments:

Post a Comment