Friday, 22 January 2021

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

             जळगाव. दि. 22 - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.

            शनिवार, दिनांक 23 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 9 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 वाजता धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थिती स्थळ-शिवनेरी कार्यालय, धरणगाव. दुपारी 1 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. दुपारी 4 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. 

00000

No comments:

Post a Comment