Friday, 13 May 2022

मा. ना. श्री. के.आर. मेढे अनु. जाती जमाती आयोग सदस्य सामाजिक व आर्थिक, महाराष्ट्र राज्य यांचा जळगाव जिल्हा दौरा

  जळगाव, दि.13 (जिमाका वृत्तसेवा) : -  अनु. जाती जमाती आयोगाचे सदस्य        मा. ना. श्री. के.आर. मेढे हे सोमवार दि. 16 ते 18 मे, 2022  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –

          दिनांक 16 मे, 2022 रोजी रात्री 8.00 वाजता मुबंई येथून खाजगी वाहनाने जळगावकडे रवाना, सायंकाळी 6.00 वाजता जळगाव येथे आगमन व सर्किट हाऊसकडे रवाना रात्री जळगाव येथे मुक्काम

          दिनांक 17 मे, 2022 रोजी दुपारी 11.00  ते 2.00 वाजता बैठक - जिल्हाधिकारी यांचे दालना शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह जळगाव येथे नियोजित प्रकरणांच्या सुनावण्या दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 ते 5 बैठक - जिल्हाधिकारी यांचे दालना शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह जळगाव येथे अनु. जाती जमातीच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी व शिष्ट मंडळ सोबत चर्चा व तक्रारदाराचे निवेदन स्विकारणे रात्री जळगाव येथे मुक्काम दिनांक 18    मे, 2022 रोजी सोयीनुसार मुंबईकडे रवाना.

०००००

           

No comments:

Post a Comment