जळगाव, दि.6 (जिमाका वृत्तसेवा) : - राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, राज्यमंत्री ना. धनंजय मुंडे हे शनिवार दि. 7 मे, 2022 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे –
शनिवार दि. 7 मे, 2022 रोजी सकाळी
8.30 वाजता अजिंठा विश्रामगृह जळगाव येथून मोटारीने ॲङ रविंद्र पाटील यांचे
निवासस्थान (SMIT कॉलेज जवळ ) जळगावकडे प्रयाण
व आगमन, सकाळी 9.00 वाजता ॲङ रविंद्र पाटील यांचे निवासस्थान (SMIT कॉलेज जवळ ) जळगाव येथुन मोटारीने अमळनेर कडे
प्रयाण, सकाळी 10.10 वाजता अमळनेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कार्यालयाचे
उदघाटन, सकाळी 10.30 वाजता अमळनेर येथून मोटारीने इंधवे ता. पारोळा कडे प्रयाण, सकाळी
11.00 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष
संवाद मेळावा स्थळ – इंधवे ता. पारोळा, दुपारी 1.00 वाजता इंधवे ता. पारोळा येथुन
मोटारीने पारोळाकडे प्रयाण , दुपारी 1.30
वाजता माजी मंत्री श्री. सतिश पाटील यांचे निवासस्थान पारोळा येथे आगमन व राखीव, दुपारी
2.30 वाजता पारोळा येथुन मोटारीने जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.30 वाजता दै. जनशक्ती च्या नुतन
कार्यालयाचे उदघाटन स्थळ :- दुसरा माळा, रायसोनी चेंबर्स, चित्राचौक, नवीपेठ
जळगाव, दुपारी 4.00 वाजता जिल्हयातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत
बैठक, स्थळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, जळगाव, सायं 5.00 वाजता अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव,
सायं 6 .00 वाजता लोकनेते गोपिनाथराव मुंडे
प्रवेशव्दार भुमिपुजन कार्यक्रम स्थळ – साईबाबा मंदीरा जवळ, मेहरुण जळगाव, रात्री
8.00 वाजता अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव, रात्री 9.00 वाजता जळगाव
येथुन मोटारीने औरंगाबाद कडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment