जळगाव
दि. 15 :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदस आठवले हे जळगाव
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
शनिवार, दि. 16 जून, 2018 रोजी औरंगाबाद येथून
मोटारीने सकाळी 10.00 वाजता वाकडी ता. जामनेर जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा.
वाकडी ता. जामनेर येथे आगमन. सकाळी 10.00 वा. पिडीत कुटूंबियांशी जिल्हा समाज
कल्याण अधिकारी यांचे समवेत बैठक. सकाळी 11.00 वा. वाकडी ता. जामनेर जि.जळगाव
येथून मोटरीने औरंगाबादकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment